“गणपती राया पडते मी पाया” ही एक भक्तीभावाने परिपूर्ण ओळ आहे जी श्री गणेशाच्या भक्तीतून आली आहे.
पूर्ण अर्थ:
“हे गणपती राया, मी तुझ्या पाया पडतो आहे” – हे एक भक्ताचे पूर्ण समर्पण, नम्रता आणि श्रद्धेचे प्रतीक आहे.
Ganpati Raya Padte Mi Paya Lyrics:
- English
- Marathi
Sada Sarvada
Yog Tujha Ghadava
Tujhe Karani
Deh Majha Padava
Upekshu Nako
Gunvanta Ananta
Raghunayaka Magane
Hechi Aata
Kailasrana
Shiv Chandramauli
Phanindra Matha
Mukuti Jhalali
Karunya Sindhu
Bhavdukh Haari
Tujvin Shambho
Maj Kon Taari
Morya Morya
Mee Baal Tanhe
Tujhich Seva
Karu Kaay Jane
Anyay Majhe
Kotyanukoti
Moreshwara Baa
Tu Ghal Poti
Jya Jya Thikani
Mann Jaay Majhe
Tya Tya Thikani
Nijroop Tujhe
Mee Thevito Mastak
Jya Thikani
Tethe Tujhe
Sadguru Paay Donhi
Alankapuri Punya
Bhumi Pavitra
Tithe Nandato
Gyanraja Supatra
Taya Aathvita
Mahapunyarashi
Namaskar Majha
Sadguru Gyaneshwarasi
गणपती राय
पडते मी पाया
गणपती राय
पडते मी पाया
काय मागू मगन रे देवा
काय मागू मगन रे देवा
काय मागू मगन रे देवा
तुझ्या दयेचा
तुझ्या कृपेचा
तुझ्या दयेचा
तुझ्या कृपेचा
आशीर्वाद राहू दे रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
गणपती राय
पडते मी पाया रे
नाही नवस सायास केले
कधी यात्रेला नाही गेले
नाही नवस सायास केले
कधी यात्रेला नाही गेले
परी मनात मी पुजियेले
परी मनात मी पुजियेले
तुझ्या भक्तीने
आता सुखाने
तुझ्या भक्तीने
आता सुखाने
भरले घर
आंगण रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
हेच माझं
सांगणं रे
गणपती राय
पडते मी पाया रे
मोह सुखाचा
नाही सोस
तुझ्या नावाचा
लागे ध्यास
मोह सुखाचा
नाही सोस
तुझ्या नावाचा
लागे ध्यास
आता अंतरी
उरली आस
आता अंतरी
उरली आस
माझ्या कपाळी
अखंड राहो
माझ्या कपाळी
अखंड राहो
सौभाग्य चंदन रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
गणपती राय
पडते मी पाया रे
आता मगन
मागू कशाला
माझा संसार
सोनेचा झाला
आता मगन
मागू कशाला
माझा संसार
सोनेचा झाला
सुख लाभलं
माझ्या जीवाला
सुख लाभलं
माझ्या जीवाला
गुणी भर्तार
माझी लेकरं
गुणी भर्तार
माझी लेकरं
कर त्यांची
राखण रे
हेच माझं
मागणं रे देवा
हेच माझं
मागणं रे
तुझ्या दयेचा
तुझ्या कृपेचा
तुझ्या दयेचा
तुझ्या कृपेचा
आशीर्वाद राहू दे रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
हेच माझं
सांगणं रे देवा
हेच माझं
सांगणं रे
हेच माझं
सांगणं रे
हेच माझं
सांगणं रे
गणपती राय
पडते मी पाया
गणपती राय रे
Credits:
- Title: Ganpati Raya Padte Mi Paya
- Singer: Kavita Raam
- Music Director: Girish Mehta
- Music Arranger: Mangesh Sawant
- Edit & Gfx: Mind Pro
- Music Label: Music Nova






