“शंभू देवाची ग नवरी, येडाई” हे येडाई/येडाबाई देवी आणि शंभू महादेव यांच्या लोकपरंपरेशी संबंधित मराठी भक्तीपर लोकगीत आहे. यामध्ये देवीला शंभू देवाची नवरी/पत्नी या रूपात संबोधून तिचे माहात्म्य आणि तिच्यावरील भक्तिभाव व्यक्त केला जातो.
भावार्थ:
या गीतात येडाई देवीचे स्त्रीशक्तीचे आणि देवीरूपाचे महत्त्व गोड, लोकभाषेतील शैलीत मांडले जाते. शंभू देव आणि येडाई देवी यांच्या दैवी नात्याभोवती गीताची भक्तिपर कल्पना गुंफलेली आहे.
Shambhu Devachi Ga Nauvari Lyrics:
- English
- Marathi
Shambhu Devachi Ga Navari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Sankat Padta Tujhya Bhaktala
Sankat Padta Tujhya Bhaktala
Dhaav GhetI Mata Asha Vaktala
Dhaav GhetI Mata Asha Vaktala
Thaan Yermalyat Dongari
Thaan Yermalyat Dongari
Tuch Parvati Yedeshwari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Tuch Aai Amba Renuka Tu Kalu
Tuch Aai Amba Renuka Tu Kalu
Mayecha Paajhar Tuch Ga Krupalu
Mayecha Paajhar Tuch Ga Krupalu
Tula Basavin Mann Mandiri
Tula Basavin Mann Mandiri
Tuch Parvati Yedeshwari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Ho Prabhu Ramala Phasvaya Geli
Prabhu Ramala Phasvaya Geli
Pativrata Tu Yedai Jhali
Pativrata Tu Yedai Jhali
Alka Chandan Aarti Kari
Alka Chandan Aarti Kari
Tuch Parvati Yedeshwari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
Shambhu Devachi Ga Navari
Tuch Parvati Yedeshwari
दुपारच्या पाऱ्यात येडूचं देऊळ तापलंय उन्हात
दुपारच्या पाऱ्यात येडूचं देऊळ तापलंय उन्हात
अहो तापलंय उन्हात
अहो निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
परसू बाळाला घेऊन आली
येडू आंब्याच्या झाडाखाली
आसल्या तळपत्या उन्हात
घ्याया झाडाची गार सावली
हा हा परसू बाळाला घेऊन आली
येडू आंब्याच्या झाडाखाली
आसल्या तळपत्या उन्हात
घ्याया झाडाची गार सावली
तल्लीन झाली माय माऊली भक्त जनात
तल्लीन झाली माय माऊली त्या भक्त जनात
त्या भक्त जनात
अन मग निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
आणलं बांधून निवद बोनं
हाय त्याच्यात भाकरी दोन
मीठ मिरची आणली चवीला
आन वांग्याचं भरीत छान
हा हा आणलं बांधून निवद बोनं
हाय त्याच्यात भाकरी दोन
मीठ मिरची आणली चवीला
आन वांग्याचं भरीत छान
पाणी प्यायाला गेलीया माय दत्तूबा चल वनात
पाणी प्यायाला गेलीया माय दत्तूबा चल वनात
दत्तूबा चल वनात
अन मग निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
जरा थांबुनी डोंगरी जावं
वाटलं पाच दिस मुक्कामी राहावं
सोहळा पाहायला डेऱ्यात
थोडं आराध्या संग बी गावं
उधं उधं
जरा थांबून डेऱ्यात जावं
वाटलं पाच दिस मुक्कामी राहावं
सोहळा पाहायला डेऱ्यात
थोडं आराध्या संग बी गावं
दरवेळी पेक्षा आजून गोडवा घ्यावा चंदनात
दरवेळी पेक्षा आजून गोडवा घ्यावा चंदनात
अहो घ्यावा चंदनात
अन मग निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
दुपारच्या पाऱ्यात येडूचं देऊळ तापलंय उन्हात
दुपारच्या पाऱ्यात येडूचं देऊळ तापलंय उन्हात
अहो तापलंय उन्हात
अहो निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
निघाली येडू गार गार वाऱ्यात आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनात
आमराई बनात निघाली आमराई बनातशंभू देवाची गं नवरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
संकट पडता तुझ्या भक्ताला
संकट पडता तुझ्या भक्ताला
धाव घेती माता अशा वक्ताला
धाव घेती माता अशा वक्ताला
ठाण येरमाळ्यात डोंगरी
ठाण येरमाळ्यात डोंगरी
तूच पार्वती येडेश्वरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
तूच आई अंबा रेणुका तू काळू
तूच आई अंबा रेणुका तू काळू
मायेचा पाझर तूच गं कृपाळू
मायेचा पाझर तूच गं कृपाळू
तुला बसवीन मन मंदिरी
तुला बसवीन मन मंदिरी
तूच पार्वती येडेश्वरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
हो प्रभू रामाला फसवाया गेली
प्रभू रामाला फसवाया गेली
पतिव्रता तू येडाई झाली
पतिव्रता तू येडाई झाली
अलका चंदन आरती करी
अलका चंदन आरती करी
तूच पार्वती येडेश्वरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
शंभू देवाची गं नवरी
तूच पार्वती येडेश्वरी
Credits:
- Title: Shambhu Devachi Ga Navari
- Singers: Chandan Kamble
- Lyrics: Chandan Kamble
- Music Director: Chandan Kamble
- Edit & Gfx: Prem Graphics PG
- Label: Music Nova

